"🚚 Enjoy Same-Day Cake Delivery ! Your design our Cake 🍰!"

खाद्यपदार्थांचा बाजार, Manufacturers & Distributors

Partner With Us

भांडवल नाही परंतु घरूनच व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास मेसेज –

पाबळे फुड्स , बेवरेज आणि जनरल प्रॉडक्ट इंडस्ट्रीज मागील सहा वर्षांपासून मार्केटमध्ये ऑफलाइन विविध फूडचे डिस्ट्रीब्यूशन करत आहे .
प्रॅक्टिकली काम केल्यामुळे पाबळे फुड्सला खालील संकल्पना या घरूनच व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लोकांसोबत राबवायच्या आहेत.

1) केक्स बनविणारे

2) उत्तम जेवण बनविणारे ( होम किचन )

3) घरगुती अन्नपदार्थ बनविणारे ( पारंपरिक वाळवणीचे व इतर जास्त दिवस टिकणारे )

वरील व्यवसाय घरूनच करत असणारे व घरूनच हा नव्याने वरील व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या बांधवांना भगिनींना महाराष्ट्रभर एक पिन कोड एक व्यवसायिक अशा पद्धतीने पाबळे फूड्ससोबत ऑनलाईन पद्धतीने जोडले जाणार आहे.
वरील माहितीसाठी आपण पाबळे फूड्सची वेबसाईट व ॲप पाहून घेणे .

वेबसाईट – pabalefoodandbeverage.com

ॲपची लिंक –
https://play.google.com/store/apps/details?id=com.pabalefoodbeverage.pabalefoodbeverage

संपर्क – 9146545453 ( फक्त व्हॉट्स ॲप )

यावर आपल्या व्यवसायाचे नाव,पत्ता , पिनकोड पाठवावा.

मार्केटमध्ये छोट्या व्यावसायिकांना कोणीच संधी देत नाही . पाबळे फूड्स मात्र आपणास हक्काचे व्यासपीठ तयार करून देत आहे.